Opposite of सावध in marathi
Answers
Answered by
11
Besāvadha is your answer.....
Answered by
2
■■ या प्रश्नाचे उत्तर आहे:■■
सावध × बेसावध.
◆ 'सावध' या शब्दाचा वाक्यात प्रयोग:
● हल्ली आपल्या विभागात चोरीचे प्रमाण वाढत चालले आहे, म्हणून प्रत्येक नागरिकाने सावध राहायला हवे.
◆ ज्या शब्दांचा अर्थ एकमेकांपासून उलट किंवा विरुद्ध असतो,अशा शब्दांना विरुद्घार्थी शब्द म्हटले जाते.
◆विरुद्घार्थी शब्दांचे काही उदाहरण:
●आठवण × विस्मरण.
● आदर × अनादर.
● आवडता × नावडता.
●आवश्यक × अनावश्यक.
●आज्ञा × अवज्ञा.
Similar questions