Opposite of unch in marathi
Answers
Answered by
21
■■'उंच', या शब्दाचा विरुद्घार्थी शब्द आहे, ठेंगणा.■■
◆'उंच', या शब्दाचा वाक्यात प्रयोग:
१. माझा भाऊ नितेश माझ्यापेक्षा वयाने लहान आहे, तरीही तो माझ्यापेक्षा खूप उंच आहे.
२. राकेश आणि त्याच्या मित्रांनी उंच पर्वतावर चढायला सुरुवात केली.
◆◆ ज्या शब्दांचा अर्थ एकमेकांपासून उलट किंवा विरुद्ध असतो,अशा शब्दांना विरुद्घार्थी शब्द म्हटले जाते.
●विरुद्घार्थी शब्दांचे काही उदाहरण:
१. गोड × तिखट.
२. सुंदर × कुरूप.
Similar questions