Opposite word in marathi tell fast
Attachments:
Answers
Answered by
0
■■'दुमत', या शब्दाचा विरुद्घार्थी शब्द आहे एकमत.■■
● या शब्दाचा वाक्यात प्रयोग:
१. कोणत्याही गोष्टीत अजय आणि विजय यांचे दुमत असतात, म्हणून त्यांच्यामध्ये सतत भांडणं होत असतात.
◆ ज्या शब्दांचा अर्थ एकमेकांपासून उलट किंवा विरुद्ध असतो,अशा शब्दांना विरुद्घार्थी शब्द म्हटले जाते.
● विरुद्घार्थी शब्दांचे काही उदाहरणे:
१. अंधार × प्रकाश.
२. आवश्यक × अनावश्यक.
Similar questions