opposite words in Marathi
please answer asap
Answers
ratra (night)...
nafa (profit)
please tag this as brainliest ans
आपल्याला खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहेत:
१) सकाळ × रात्र
२) तोटा × नफा
सकाळ होते सकाळी आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द रात्र म्हणजेच (नाईट)
उदा: सकाळ झाली की मुले शाळेत जायची तयारी करतात.
रात्र झाली की पक्षी आपल्या घरी परतत असत.
तोटा म्हणजे (loss) आणि नफा म्हणजे (profit) म्हणजेच फायदा.
उदा: रामलाल ह्याचा कोरोना व्हायरस मुळे इकॉनॉमी मध्ये तोटा झाला.
अशा प्रकारचे प्रश्न नववी-दहावीच्या मराठी परीक्षेमध्ये विचारले जातात. हे प्रश्न दोन ते तीन मार्कांसाठी येतात व या प्रश्नाचे नीट उत्तर देणे अपेक्षित असते. कधी कधी हे प्रश्न सोपे असतात तर कधी कठीण प्रश्न देखील आपल्याला येऊ शकतात. विरुद्धार्थी म्हणजे इंग्रजीमध्ये अपोजिट असे म्हटले जाते. आणि नेहमी अपोजिट विचार करूनच या प्रश्नाचे उत्तर द्यावे.