Opposite words in marathi
विरुद्धार्थी शब्द लिहा
उत्साही ×
दूर ×
गडद ×
गरीब ×
थंड ×
Answers
Answered by
39
Explanation:
निरुत्साही
पास
अमीर
Thats all I know!!
Answered by
68
प्रश्नात दिल्या गेलेल्या शब्दांचे विरुद्धार्थी शब्द आहेत:
१. उत्साही × निरुत्साही.
२. दूर × जवळ.
३. गडद × फिकट.
४. गरीब × श्रीमंत.
५. थंड × गरम.
प्रश्नात दिल्या गेलेल्या शब्दांचा वाक्यात प्रयोग:
१. उत्साही- राहुल खूप उत्साही आहे,आणि कधीकधी तो उत्साहच्या भरात काही गोष्टी चूकीच्या करतो.
२. दूर - ते ठिकाण इथून दूर आहे.
३. गडद - तिची साडी गडद हिरव्या रंगाची होती.
४. गरीब - रमेश खूप गरीब आहे,म्हणून त्याला त्याचे शिक्षण पूर्ण करता आले नाही.
५. थंड - ते सरबत खूप थंड होते.
Similar questions
Math,
5 months ago
Computer Science,
5 months ago
English,
5 months ago
Physics,
10 months ago
Math,
10 months ago
Social Sciences,
1 year ago
Social Sciences,
1 year ago