India Languages, asked by nitindeepali, 16 days ago

औपचारिक पत्रलेखन format in मराठी ​

Answers

Answered by Anonymous
11

Explanation:

दिनांक 25 डिसेंबर 2019

प्रति,

माननीय संचालक

अमर बुकडेपो वरळी मुंबई ४५०००१

विषय : शाळेच्या ग्रंथालयासाठी पुस्तकाची मागणी

माननीय महोदय

मी नेहरू शाळेचा विद्यार्थी प्रतिनिधी आहे शाळेच्या मुख्याध्यापका च्या वतीने परवानगी पत्र लिहीत आहे आमच्या शाळेच्या ग्रंथालयासाठी पुस्तकाची गरज आहे आपण पाठवलेल्या यादीतून आम्हाला काही पुस्तके हवी आहे.शिक्षकाने सांगितलेल्या प्रमाणे पुढील पुस्तके आमच्या ग्रंथालयासाठी आम्ही मागवत आहोत.

आम्ही तुमचे नियमित ग्राहक असल्यामुळे पुस्तकावर योग्य ती नोंद घ्यावी वरील पुस्तकाचे बील पाठवावे तसेच पत्र मिळताच पुस्तके लवकरात लवकर पाठवण्याची कृपा करावी

आपला कृपाभिलाषी

विद्यार्थी प्रतिनिधी

अ.ब.क.

नेहरू विद्यालय

वरळी मुंबई

Answered by shivamsardeshpande
1

Answer:

दिनांक :-३१आॅक्टोबर २०२२

प्रति,

माननीय,व्यवस्थाक

आनंद पुस्तकालय

१०२विकायनगर गाळा नंबर ,जालना

विषय :शाळेच्या ग्रंथालयासाठी पुस्तके मागविण्याबददल

महोदय,माननीय

कालच आपल्या पुस्तकालायाची जाहिरात वर्तमान पत्रात वाचली वाचून मला खूप आनंद झाला आपल्या शहरात आपण लोकांमध्ये वाचण्याची आवड निर्माण व्हावी या हेतून पुस्तकांवर सवलत देण्याचा जो उपक्रम केला आहे त्याबददल सर्वप्रथम मी तुमचे आभार खूप खूप आभारी आहे आमच्या विद्यालयातील ग्रंथालयासाठी सुध्दा आम्ही काही मागविण्याच्या विचारात होतो तितक्यात तुमची जाहिरात वाचनात आली त्यामुळे तुम्हाला मी पत्र लिहित आहे मित्रमंडळींना जी पुस्तके हवी आहेत मी यादी मी पत्रांसोबत जोडत आहे तरीही पुस्तके आम्हच्या विद्यालयाचाच्या पत्त्यावर पाठवावी यासोबत आम्हाला बाल पाठवाव यासोबत तसेच पुस्तके शाळेत पोच करण्याचा जो काही खर्च असेल तो सुध्दा आम्हाला काॅलेजच्या विद्यालयाच्या फंड सोबत विद्यार्थ्यांसोबत आपल्या बँकेच्या खात्याचा तपशील पाठवावा जेणेकरून आम्ही तुमच्या खात्यात किंवा फंडच्या माध्यमात जमा व्हावेत यासाठी जमा करणे आवश्यक असेल तर तुम्हच्या खात्यात पैसात पाठवूत

आपला विश्वासू

ग्रंथपाल .

माध्यमिक विद्यालय .

गांधी चौक —जालना

४१० —२०३

पुस्तकांची यादी

(१)काळे पाणी —वि •दा •सावरकर

(२)गणिती —अच्यूत गोडबोले

(३)वाट तुडवताना —उत्तम कांबळे

(४)संभाजी —विश्वास पाटील

(५)गनिमी कावा —नामदेवराव जाधव

नाव शिवम संजय सरदेशपांडे

वर्ग 12वी आर्टस

Similar questions