History, asked by ayeshakkhan68691, 1 day ago

औरंगजेबाने आपले मोर्चा अदिलशाही कुतुबशाही राज्याकडे वळवले कारणे लीहा

Answers

Answered by anuradhasugan
0

Answer:

कारण त्याला शिवरायांना पराजित करायचे होते. तो शिवरायांना पराजित करू शकत नव्हता म्हणून त्याने स्वराज्याच्या बाजूने हल्ले चढवले. स्वराज्याला चारी बाजूने घेरण्यासाठी त्याने त्याचा मोर्चा आदिलशाही व कुतुबशाही कडे वळवला.

Similar questions