औष्णिक ऊर्जा प्रकल्पात वापरले जाणारे बधंन सांगा??
Answers
Answered by
3
Answer:
hiii
good morning
Explanation:
औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प (इंग्रजी: Thermal power plant) या वीजनिर्मिती प्रकल्पांमध्ये मुख्यत्वे उष्णतेचा वापर करून पाण्याची उच्च दाबावर वाफ बनवली जाते. व या उच्च दाबाच्या वाफेचा उपयोग जनित्र फिरवायला होतो. जनित्र फिरले की वीज निर्मिती होते.
hope this will help you ✌️☝️✌️
follow for follow back
Similar questions