औषधी वनस्पतीचे महत्त्व विशद करा.
Answers
Answered by
0
Answer:
आयुर्वेदात नैसर्गिक साधनांचा वापर करून रोगमुक्तीचे प्रयत्न केले जातात. भारताला आयुर्वेदाचा फार मोठा वारसा आहे.
2. यासाठी लागणाऱ्या औषधी वनस्पती पूर्वी जंगलांतून गोळा केल्या जात असत.
3. महत्त्वाच्या औषधी वनस्पतींची लागवड आता मोठ्या प्रमाणावर केली जाते.
4. जगभरात तुळस, अडुळसा, ज्येष्ठमध अशा काही वनस्पतींचा वापर केला जातो.
5. अॅलोपॅथी च्या औषधात देखील वनस्पती वापरल्या जातात.
Explanation:
This is your answer please response my answer
If you are happy with my answer then put it in brainllist
Answered by
1
औषधी वनस्पतीचे महत्त्व :
- आयुर्वेदात नैसर्गिक साधनांचा वापर करून रोगमुक्तीचे प्रयत्न केले जातात. भारताला आयुर्वेदाचा फार मोठा वारसा आहे.
- यासाठी लागणाऱ्या औषधी वनस्पती पूर्वी जंगलांतून गोळा केल्या जात असत.
- महत्त्वाच्या औषधी वनस्पतींची लागवड आता मोठ्या प्रमाणावर केली जाते.
- जगभरात तुळस, अडुळसा, ज्येष्ठमध अशा काही वनस्पतींचा वापर केला जातो.
- ॲलोपॅथी च्या औषधात देखील वनस्पती वापरल्या जातात.
- रसायनांनी तयार केलेल्या औषधांपेक्षा वनस्पतीपासून मिळवलेल्या औषधांचे दुष्परिणाम कमी असतात. त्यामुळे अशी औषधे वापरणे कधीही हितावह असते.
Similar questions
Hindi,
4 hours ago
Math,
4 hours ago
Hindi,
7 hours ago
English,
8 months ago
Computer Science,
8 months ago