Art, asked by aakashnaik941, 5 days ago

औद्योगिक क्रांति चे भारतावर दूरगामी परिणाम झाले​

Answers

Answered by ruhisinghlife40
9

Answer:

इंग्लंडमधील औद्योगिक क्रांतीचे भारतावर दूरगामी परिणाम घडून आले. i) भारतातील महत्त्वाचा असणारा कापड उद्योग लयास गेला. ii) घरगुती उद्योगधंद्यांचा ऱ्हास झाला. iii) भारतातील उद्योगांना कोणीही राजाश्रय न दिल्याने कारागीर बेकार होऊ लागले, उद्योग नष्ट झाले.

Similar questions