History, asked by malisunil0511, 5 hours ago

औद्योगिक क्रांतीने ला चालना मिळाली.​

Answers

Answered by ITZDARKNIGHT
5

औद्योगिक क्रांतीचे इष्ट परिणाम औद्योगिक क्रांतीमुळे कारखानदारींचा उदय झाला. कारखान्यातून कमी वेळात, कमी खर्चात, चांगल्या प्रतीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेणे शक्य झाले. उत्पादनात वाढ झाल्यामुळे सर्व लोकांना जीवनोपयोगी वस्तू स्वस्तात मिळू लागल्या.

Similar questions