Science, asked by dhotreganesh421, 11 months ago

औद्योगिक क्षेत्रासाठी चुंबकाचा वापर करण्यासाठी चुंबक निवडताना कायम चुंबक आणि विद्युतचुंबक यापैकी कोणता चुंबक निवडाल ?तुमच्या उत्तराची समर्थन लिहा ?

Answers

Answered by ggghh76
4

न या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. ... ख्रिस्तपूर्व ८०० च्या सुमारास ग्रीक लोकांनी चुंबकाचा उल्लेख आपल्या लिखाणात केला आहे. चुंबकीय क्षेत्र निर्माण करणारी कुठलीही वस्तू अथवा पदार्थ. लोखंडी , कोबाल्ट ,निकेल व अन्य चुंबकीय पदार्थ चुंबकाकडे आकर्षित होतात.

चुंबक  येते ना चुंबकाशी खेळायला! अनेक वस्तू चुंबकाकडे आकर्षित होतात, ओढल्या जातात, त्याला येऊन ... आपण नेहमी वापरतो अशा अनेक यंत्रांमध्ये आणि साधनांमध्ये चुंबकाचा वापर केलेला असतो, उदाहरणार्थ, विजेवर चालणारी मोटर, ... जे प्रयोग तुम्ही कराल त्यांचे वर्णनसुद्धा तुम्ही तुमच्या वहीत असेच नोंदवून ठेवले पाहिजे. ...

लोखंडाला स्वत:कडे खेचून घेते. ... हिऱ्यामुळे लोखंडामध्ये चुंबकत्व येतं, लसणामुळे लोहचुंबकातले चुंबकीय गुणधर्म नष्ट होतात, असे अनेक गरसमज लोकांमध्ये तेव्हा प्रचलित होते. ... आपलं हे मत सिद्ध करण्यासाठी गिल्बर्ट यांनी पृथ्वीची एक प्रतिकृती तयार करून त्याच्यात चुंबकपट्टी ठेवली. ... पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा असा वापर आणखी कशा प्रकारे केला जातो किंवा केला जाऊ शकतो, याविययी माहिती मिळवा.

चुंबकत्व(his page

D या प्रकरणात आपण चुंबकत्व(MAGNETISM), विद्युत धारा व चुंबकीय क्षेत्र, फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम(Fleming's left ... विशिष्ट रेशेनी चुंबकाला घेरते या रेषा चुंबक आणि लोहकीस यांच्यातील बलामुळे तयार होतात यास चुंबकीय बलरेषा म्हणतात. ... जास्त प्रभावी चुंबकीय क्षेत्राच्या जागी बलरेषा अभिक घट्ट असतात तर कमी प्रभावी चुंबकीय क्षेत्राच्या बलरेषा विरळ असतात

Similar questions