Geography, asked by yogeshkukkar4749, 1 year ago

औद्योगिक क्षेत्रासाठी सरकारकडून कोणकोणत्या सुविधा उपलब्ध होतात?

Answers

Answered by rautsakshi
2
in india goverment establish law abot each feild .also they make for industry lization .
seafty
Answered by fistshelter
20

Answer:

औद्योगिक क्षेत्राला सरकारकडून खालील सुविधा पुरविल्या जातात. याचा मोठा फायदा म्हणजे त्यांना या सर्व सुविधा अनुदान दरावर मिळतात.

१)वाहतुकीची सुविधा.

२)संर्पक सुविधा

३)सतत पाणीपुरवठा.

४)अनुदानित दरामध्ये वीजपुरवठा

५)कचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन

औद्योगिक क्षेत्राच्या विकासावर तेथील आजूबाजूच्या प्रदेशाचा विकास अवलंबून असतो. त्यामुळे औद्योगिक क्षेत्र जास्तीत जास्त फायदेशीर कसे होईल याकडे सरकारचा कल असतो.

Explanation:

Similar questions