औद्योगिक विकासाचा राष्ट्रीय विकासावर कसा परिणाम होतो
Answers
Answered by
8
औद्योगिक विकासाचा राष्ट्रीय विकासावर पुढील प्रमाणे परिणाम होतो-
1) औद्योगिक विकास झाल्यास देशाची अर्थव्यवस्था सुधारते
2) औद्योगिक विकासामुळे देशातील निर्यात वाढून देशाला परकीय चलन प्राप्त होते
3) औद्योगिक विकासामुळे स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध होतो
Similar questions