Social Sciences, asked by shriganeshenterprise, 3 months ago

औद्योगिक विकास
विकास सारख्या
प्रमाणात होत नाही भौगोलिक करणे लिहा​

Answers

Answered by rajraj45101
0

Answer:

औद्योगिक विकास, भारतातील : अठराव्या शतकाच्या मध्यापर्यंत भारतात अनेक उद्योगधंदे व कसबी कारागिरीचे व्यवसाय भरभराटीस आले होते. अनेक जा विपरीत परिणाम होऊन अठराव्या शतकाच्या अखेरीपर्यंतगतिक बाजारांत भारतीय वस्तूंना, विशेषतः सुती व रेशमी कापड, शाली, जरीकाम व किनखाब ह्यांना मागणी होती. परंतु इंग्‍लंडमधील औद्योगिक क्रांतीमुळे भारतीय उद्योगधंद्यांवर ते जवळजवळ लयास गेले. जुन्या भारतीय उद्योगधंद्यांच्या र्‍हासाची प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत:

(१) ब्रिटिशांची विघातक व्यापारी व आर्थिक नीती, (२) एतद्देशीय राज्यांच्या र्‍हासाबरोबर उद्योगधंद्यांना असणार्‍या राजाश्रयाचा लोप, (३) औद्योगिक क्रांतीमुळे मोठ्या प्रमाणावर व त्यामुळे स्वस्त यंत्रोत्पादित वस्तूंच्या स्पर्धेत अंतर्देशीय व परदेशी बाजारपेठांत भारतीय मालाच्या मागणीचा र्‍हास, (४) परदेशी पक्क्या मालाच्या आयातीस व एतद्देशीय कच्च्या मालाच्या निर्यातीस उपकारक व त्यामुळे भारतीय उद्योगधंद्यांच्या विकासास मारक, असा भारतीय रेल्वेचा विकास, (५) जेत्यांच्या संस्कृतीच्या अंधानुकरणाने परंपरागत भारतीय मालाच्या बाजारपेठेत घट, (६) ह्या सर्व बदलांच्या अनुषंगाने उत्पादनतंत्रात आवश्यक त्या सुधारणा करण्याची निकड होती. तथापि भारतीय कारागीर अशा सुधारणा करण्यात अयशस्वी

Similar questions