. औद्योगीकरण ने पारंपारिक
नष्ट झाली
Answer
A.O ग्रामीण अर्थव्यवस्था
C.O ग्रामीण समाजव्यवस्था
B.0 शहरी अर्थव्यवस्था
D.O शहरी समाजव्यवस्था
Answers
Answer:
D.o is perfect answer
please like my answer
Answer:
विज्ञानाच्या सहाय्याने व अत्याधुनिक साधनांमुळे शहरांमध्ये औद्योगिकरणाचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे. औद्योगिकरणामुळे खूप मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती शहरांमध्ये होऊ लागली.
ग्रामीण भागामध्ये लोकांना रोजगार मिळत नसल्यामुळे ग्रामीण भागातील लोक शहराकडे स्थलांतर करू लागले. गावाकडील लोक शहराकडे आल्यामुळे गावाकडे असणारी समाज व्यवस्थेतील वेगवेगळे काम करणारे लोकांनी ते काम करणे सोडले. कारण गावामध्ये एक विशिष्ट प्रकारचे समाजाचे वर्गीकरण असते. खेड्याकडे लोक शहराकडे वडल्यामुळे ग्रामीण भागातील पूर्वीपासून चालत आलेली समाज व्यवस्था पूर्णपणे नष्ट झाली.
गावात कोणी माळी काम, शिंपीकाम , लोहार काम, शेती काम करत असेल व त्यातून एक सामाजिक व्यवस्था निर्माण झाली होती. पण हेच लोक शहराकडे वडल्यामुळे ती सामाजिक व्यवस्था नष्ट झाली.