CBSE BOARD XII, asked by pwagh302005, 3 days ago

औदयोगिक क्रांतीने _______ ला चालना मिळाली​

Answers

Answered by kavijindal24
0

Answer:

सरंजामशाहीच्या विलयाची प्रक्रिया औद्योगिक क्रांतीला चालना देणारी ठरली व औद्योगिक क्रांतीमुळे सरंजामशाहीच्या विलयाला गती मिळाली, असे म्हणता येते. औद्योगिक क्रांतीच्या प्रभावाने जमीनदार वर्गाचे अर्थव्यवस्थेवर व राजकारणावर वर्चस्व व्यक्त करणारी सरंजामशाही अर्थव्यवस्था सर्वत्र नष्ट झाली.

Explanation:

Similar questions