Science, asked by shinderajendra442, 19 days ago

p={1,2,3...}तर pहा संचाचा कोणता प्रकार आहे. a)रिक्त संच b)अणंत संच c) सांत संच d)या पैकी नाहि

Answers

Answered by madhursawalkar
0

Answer:

b) अनंत संच

Explanation:

  • या मध्ये p य या सेट मध्ये १,२,३ .... आहे , म्हणजेच याला शेवट नाही. म्हणूनच हा संच अनंत संच आहे.
Similar questions