प. 3. पुढील विधाने चूक किया बरोबर ते लिहा :
(1) ठोकळ्यांमुळे सर्व स्पर्धकांची आरंभीची शारीरिक स्थिती एकाच प्रकारची राखता येते.
(2) योग्य इशाऱ्यापूर्वी स्पर्धक धावू लागल्यास त्या स्पर्धकाला बाद केले जात नाही.
(3) बॅटनबदल करताना जर बॅटन हातून पडला तर तो उचलून स्पर्धक पुन्हा धावू शकतो.
(4) लांब उडीमध्ये वेगाने धावत येताना उड्डाण फळीकडे पाहिल्याने वेग कमी होत नाही.
(5) उंच उडी मारताना आडव्या बारला किंचित स्पर्श झाला तर चालतो.
(6) गोळाफेकीमध्ये पवित्रा घेतल्यानंतर गोला हातातून पडला तर तो पुन्हा उचलून फेकता येतो.
(7) थाळी जमिनीवर पडेपर्यंत स्पर्धकाला वर्तुळ सोडता येत नाही,
(8) भालाफेक करताना हातमोजे घालता येतात आणि बोटे चिकटपट्टीने एकमेकांना बांधता येतात.
Answers
Answered by
2
What we have to do in this kindly write it in hindi or English
Answered by
0
Answer:
give me answer
give me answer
Similar questions