प
56 minutes ago
सारांश लेखन नमुना कृती
खालील उतारे वाचा व त्यांचा एक तृतीयांश एवढा सारांश तुमच्या शब्दांत लिहा.
नमुना कृती १:
वजनाने हलकी आणि टिकाऊ वस्तू म्हणजे 'प्लास्टिक' पण ते टाकाऊ झाल्यावर त्याचा नाश करता येत नाही. त्यामुळे प्रदूषण होते.
वापरात न आणता येणारे प्लास्टिकचे पदार्थ टाकायचे कुठे ही समस्या जगभर चर्चिली जात आहे. प्लास्टिकच्या पिशव्या जलाशयात जात
हे प्लास्टिकयुक्त पाणी शेतीला दिले गेल्यास त्या भूमीच्या उत्पन्नावर परिणाम होतो. मुंबईत जो महाप्रलय आला, त्याला प्लास्टिक पिशव्य
वापर हेही एक कारण होते. प्लास्टिकच्या पिशव्यांमधून टाकाऊ अन्न वा वस्तू लोक फेकून देतात. प्राण्यांच्या पोटात कचऱ्यातील प्लारि
जाऊन त्यांना आजार होणे यांसारख्या गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. म्हणून राज्यात प्लास्टिक बंदी करण्यात आली आहे.
उत्तर: प्लास्टिक एक टिकाऊ वस्तू असून ती नष्ट करता येत नाही. प्लास्टिकमुळे प्रदूषण होते; जलाशयाला धोका निर्माण होतो; शे
उत्पन्न कमी होते, तसेच ते प्रलयास कारणीभूत ठरते. नागरिक प्लास्टिकच्या पिशव्या सर्रासपणे रस्त्यावर इतरत्र फेकतात. प्लास्टिक
पिशव्यांसहित अन्न खाल्ल्याने प्राण्यांना आजाराला सामोरे जावे लागते यासाठी प्लास्टिक बंदी आवश्यक आहे.
Answers
Answered by
3
Answer:
i dont know hindi
.............
Answered by
2
उत्तर :-प्लास्टिक एक टिकाऊ वस्तू असून ती नष्ट करता येत नाही. प्लास्टिकमुळे प्रदूषण होते; जलाशयाला धोका निर्माण होतो; शेत उत्पन्न कमी होते, तसेच ते प्रलयास कारणीभूत ठरते. नागरिक प्लास्टिकच्या पिशव्या सर्रासपणे रस्त्यावर इतरत्र फेकतात. प्लास्टिकपिशव्यांसहित अन्न खाल्ल्याने प्राण्यांना आजाराला सामोरे जावे लागते यासाठी प्लास्टिक बंदी आवश्यक आहे.
Similar questions