प. ४ अ. खालील वाक्पचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग
१) कांगावा करणे २) भाव गगनाला भिडणे
Answers
Answered by
4
Explanation:
१) कांगावा करणे - गाजावाजा करणें.
रामच्या घरात चोर पाहताच राम ने चोर बघितल्या चा कांगावा केला.
२) भाव गगनाला भिडणे- किंमत वाढणे
सध्या कांद्याचे भाव गगनाला भिडलेले आहेत
Similar questions