India Languages, asked by kalemanupune, 4 hours ago

पाच अक्षरी मराठी शब्द​

Answers

Answered by aishwaryaudgirkar799
0

  1. अगरबत्ती
  2. वातावरण
  3. प्रधानमंत्री
  4. अथर्ववेद

Answered by franktheruler
0

पाच अक्षरी मराठी शब्द:

  • असाधारण
  • तरीदेखी
  • मानसिकता
  • सार्वजनिक
  • बापरेबाप
  • अकल्पनीय

  • मराठी भाषा खूप सोपी भाषा आहे.
  • मराठी निबंध किंवा लेख लिहिताना आम्हि वाक्य प्रचरांचा उपयोग करतात. म्हणून लेख अगदी आकर्षक दिसतो .
  • वाक्य प्रचार उदाहरण :
  • असाधारण : रामू एक असाधारण मुलगा होता . कोणाचा ही दुख तो बघू शकत नाही. तो अभ्यास ही चांगला तरेने करतो . वर्गात प्रथन येतो.
  • बाप रे बाप : बाप रे बाप ! एवडा मोठा उंदिर.
  • सार्वजनिक : आमच्या विद्यालया समोर सार्वजनिक बाग आहे .
  • तरीदेखील : आज रविवार आहे तरीदेखील रमेश अभ्यास करतो हे पाहून तिची अाई अचंभित झाली.

#SPJ3

Similar questions