Math, asked by abhishekaragade807, 8 months ago

पाच पांडव जेवायला बसले. द्रौपदी त्यांना लाडू वाढते. पाहिलेला वाढून जितके लाडू उरतील ते दुप्पट होतील. त्यातील दुसऱ्याला वाढूनही तसेच उरलेले दुप्पट होतील. प्रत्येक पांडवांना समान लाडू मिळतील.याप्रमाणे पाचही पांडवांना लाडू वाटून शेवटी शून्य लाडू उरले पाहिजेत. मग किती लाडू होते व किती किती वाढले​

Answers

Answered by sunitameena45647
5

Answer:

ye kya h pls type clear......

Similar questions