पंचायत+राज+पद्धतीचा+जनक+कोण
Answers
Answered by
0
●पंचायती राज पद्धतीचा जनक बलवंत राय मेहता यांना मानले जाते.
●बलवंत राय मेहता हे भारताचे एक मोठे स्वातंत्र्यसैनिक होते.
●गुजरातचे दूसरे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी प्रसिद्धी मिळवली.
●त्यांनी भारतात सगळ्यात पहिले पंचायती राज पद्धत आणली.
●केंद्र शासनाद्वारे १६ जानेवारी १९५७ रोजी बलवंत राय मेहता समितीची नियुक्ती करण्यात आली होती.
●या समितीने तीन स्तरीय पंचायती राज पद्धतीची शिफारस केली होती.
Similar questions
Economy,
6 months ago
Math,
6 months ago
Biology,
6 months ago
Environmental Sciences,
1 year ago
Political Science,
1 year ago