Social Sciences, asked by dipaksonr, 10 months ago

पंचायत समितीचा मुख्य कार्यकारी अधिकारी कोण असतो ?
1) बी. डी. ओ.
2) बी. इ. ओ.​

Answers

Answered by Rajeshkhandare
3

Answer:

number1 B. D. O karykari adhikari asto

Answered by fistshelter
3

Answer:

पंचायत समितीच्या मुख्य कार्यकारी अधिका-याला 'गटविकास अधिकारी' (ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर- बी.डी.ओ.) असे म्हणतात. पंचायत समिती जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत याच्यामधील दुव्याचे काम करते.

गटविकास अधिकारी हा राजपत्रित अधिकारी श्रेणी१ किंवा श्रेणी २ मधील असतो. गटविकास अधिका-याची निवड राज्य लोकसेवा आयोगाकडून होते आणि राज्यशासन त्याची नियुक्ती करते. गटविकास अधिका-यावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचे नियंत्रण असते.

Explanation:

Similar questions