Hindi, asked by prasadchetre, 1 month ago

पंचायत समितीच्या सदस्य संख्या कमीत कमी व जास्तीत जास्त किती असते?​

Answers

Answered by kartikv0022
1

Answer:

पंचायत समितीची सदस्य संख्या कमीत कमी १५ ते जास्तीत जास्त २५ एवढी असते. तीसंख्या ठरविण्याचा अधिकार राज्य शासनासअसतो.

Explanation:

please add brain Mark list

Similar questions