पंचतत्त्व म्हणजे काय
Answers
Answered by
1
Explanation:
भारतीय तत्वज्ञानाप्रमाणे पृथ्वी (क्षिति), जल (आप्), अग्नि (ताप), वायु (पवन) व आकाश (शून्य) यांना पंचतत्व अथवा पंचमहाभूते म्हणून ओळखले जाते.
Similar questions