Geography, asked by sumitdhadve88, 14 days ago

पंचवार्षिक योजना का आखण्यात आली?​

Answers

Answered by piyush359284
3

Answer:

duridjrosijtkdjsjdjfjfntjfjdbyoyirejidfujrkroror

Answered by yashsalunke2202
5

Answer:

भारत स्वतंत्र होईपर्यंत परकीय राजवटीने भारताचे

पुरेपूर आर्थिक शोषण केलेले होते. दारिद्र्य, बेकारी,

लोकसंख्या वाढ, निकृष्ट राहणीमान, शेती व उद्योगधंदे यांची अल्प उत्पादनक्षमता तसेच ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान यांसंबंधीचे मागासलेपण अशा बिकट समस्या देशासमोर होत्या. त्या सोडवण्यासाठी

नियोजनाची गरज होती.

कृषी आणि ग्रामीण विकास,

संतुलित उद्योगीकरण, किमान जीवनमानाची तरतूद,

लोकशाहीशी सुसंगत असा आर्थिक विकास,

नियोजनाची आखणी व अंमलबजावणी यांमध्ये

लोकांचा सहभाग आणि व्यक्तीचा विकास करणारी

पाच वर्षांची योजना तयार केली. ही योजना म्हणजेच

‘पंचवार्षिक योजना’ होय.

Similar questions