India Languages, asked by popatvasekar, 6 months ago

पंडित नेहरू यांच्यावर कविता लेखन मराठी मध्ये ​

Answers

Answered by apurvayeole
0

Explanation:

पंडित जवाहरलाल नेहरू....!

पं गतीत आज मुलच मूलं

डी वचत होती एकमेकाला

त रतरीत जीवनाची

ज रा झलक दाखवायला

वा टले द्यावेत दणके

ह टकावे शिस्त लावायला

र डतील म्हणून जीव हेलावला

ला ज वाटली माझी मला

ल टक्या या रागाची

ने हरूंची आठवण झाली

ह सऱ्या मुलांच्या चाचाची

रु सवा फुगवा निघून गेला

लहानांच्यात मग आनंदाने

बालदिन साजरा झाला ...!

Similar questions