२.पंडिता रमाबाई मुक्ती मिशन मध्ये स्त्रियांसाठी सुरु केलेल्या कोणत्याही पाच उद्योग व्यवसायांची नावे लिहा.
Answers
Answered by
0
उत्तर:
स्त्रियांना स्वावलंबी जीवन जगता यावे यासाठी पंडिता रमाबाईंनी मुक्तिमिशनची स्थापना केली. मुक्तिमिशनमध्ये रमाबाईंनी एक-एक लहान उदयोग-व्यवसाय सुरू केले. केळीच्या सोपट्यापासून टोपल्या बनवणे, वाखाच्या दोऱ्या वळणे, वेताच्या खुर्ध्या विणणे, लेस, स्वेटर, मोजे विणणे, गाई-बैलांचे खिल्लार, शेळ्या-मेंढ्यांची चरणी, म्हशींचा गोठा, दुधदुभते, कुक्कुटपालन, सांडपाणी-मैल्यापासून खत, भांड्यांवर नावे घालणे, भांड्यांना कल्हई करणे, हातमागावर कापड-सतरंज्या विणणे, घाण्यावर तेले काढणे, छापखान्यातील टाइप जुळवणे – सोडणे, चित्रे छापणे, कागद मोडणे-पुस्तक बांधणे, दवाखाना चालवणे, धोबीकाम असे अनेक प्रकारचे उदयोग पंडिता रमाबाईंनी स्त्रियांसाठी सुरू केले.
Similar questions