World Languages, asked by aditimate751, 18 days ago

पंडिता रमाबाईंनी स्त्रीयांसाठी कोणते कार्य केले ?​

Answers

Answered by afzal78gdhd
1

Explanation:

4. Why do the parents in the poem do not share stories of their younger days with their child?

Answered by sonalminz
19

Answer:

बाल-विवाह, पुनर्विवाहास बंदी इ. घातक चालीरीती व दुष्ट रूढी यांतून समाजास मुक्त्त करण्याच्या उद्देशाने त्यांनी प्रथम पुणे येथे व नंतर अहमदनगर, सोलापूर, ठाणे, मुंबई, पंढरपूर, बार्शी इ. ठिकाणी 'आर्य महिला समाजा' ची स्थापना केली. स्त्रीधर्मनीति (१८८२) हे पुस्तक त्यांनी याच साली लिहिले.

मला आशा आहे की हे तुम्हाला मदत करेल :)

Similar questions