Hindi, asked by gurunathb98, 19 days ago

पंडिता रमाबाई यांचा विषयी थोडक्यात माहिती लिहा मराठी​

Answers

Answered by brijeshgupta75451
5

Answer:

पंडिता रमाबाई यांचा जन्म अनंतशास्त्री डोंगरे व लक्ष्मीबाई डोंगरे यांच्या पोटी, गंगामूळ (कर्नाटक) येथे झाला. त्यांचे वडील अनंतशास्त्री हे त्या काळी स्त्रियांच्या बाबतीत पुरोगामी विचारांचे होते, स्त्रियांना शिक्षण द्यावे या मताचे ते होते. पत्नी लक्ष्मीबाई व मुलगी रमाबाई यांस त्यांनी वेद शास्त्रांचे शिक्षण दिले होते.

Answered by raykaromkar4
3

Answer:

given answer is write so write down them

Attachments:
Similar questions