पुढे काही लय- तालयुक्त शब्द दिले आहेत. त्यांचा वापर करून कवितेच्या काही ओळी तयार करण्याचा प्रयत्न करा च वाचून दाखवा. वारा- गारा, गिरकी- फिरकी, हिरवी- पालवी, धारा-झरा, नाचू- गाऊ , चिंब-होवू
Answers
Answered by
10
Answer:
छान धुंद वारा
पडती बर्फाच्या गारा
घेतली मी गिरकी
कशी वाऱ्याने हि घेतली फिरकी
झाडाची छान हिरवी
मोहरली आहे पालवी
समोर दिसे जरा
ढगातून पाण्याच्या धारा
मनात आले नाचू आनंदाने गाऊ
भिजून या धारांमध्ये चिंब होवु
Similar questions