Geography, asked by pandeyamitamit7273, 1 year ago

पुढील आकृती पहा व पावसाचा प्रकार अचूक ओळखा. असा पाऊस कोणत्या प्रदेशात पडतो ते लिहा.

Attachments:

Answers

Answered by chirag1212563
8

आकृती (अ) मध्ये दर्शविलेला पाऊस हा आरोह प्रकारचा आहे. आणि आकृती (ब) प्रतिरोध प्रकारचा पाऊस दर्शवितो. तर आकृती (क) दाखविलेले चित्र हे आवर्त प्रकारचा आहे.

आकृती (अ) मध्ये दर्शविलेला आरोह प्रकारचा पाऊस हा आफ्रिकेतील कांगो नदीच्या खोऱ्यात आणि अमेरिकेतील अमेझॉन नदीखोऱ्याच्या विषुववृत्तीय भागामध्ये प्रामुख्याने पडतो.

आकृती (ब) प्रतिरोध प्रकारचा पाऊस हा जगातील बहुतेक भागामध्ये पडणारा पाऊस आहे. असा पाऊस पर्वतीय क्षेत्रात जास्त पडतो.

आकृती (क) मध्ये दाखविलेले चित्र हे आवर्त प्रकारच्या पावसाचे आहे. आवर्त प्रकारचे पाऊस हे समशीतोष्ण कटिबंध भागात जास्त प्रमाणात पडते.

Answered by 2012radha
6

Answer:

hope that answers in images will help you

Attachments:
Similar questions