(५) पुढील अपूर्ण कथा पूर्ण करा:
(i) पुढील अपूर्ण कथेचा उत्तरार्ध लिहून कथा पूर्ण करा :
एकदा पाणी व अग्नी यांच्यात भांडण झाले. त्यांची कधीही मैत्री
जमली नव्हती. जिथे पाणी असेल; तिथे अग्नी जात नसे. जिथे अग्नी
असेल, तेथे पाणी जात नसे.
तरीही एकदा पाणी व अग्नी यांच्यात भांडण झालेच. शब्दाने शब्द
वाढत गेला. दोघेही जोराजोराने ओरडत होते. खूप लोक जमले. ते
भांडण बघत राहिले. सगळेजण पाण्याच्या बाजूने होते. त्यांचा पाण्याला
पाठिंबा होता. अग्नीला विरोध होता. त्यामुळे पाण्याला जोर चढला.
ते अग्नीवर धावून गेले. अग्नी घाबरला. तो पळाला. पाणी त्याच्या
मागे धावले. अग्नी डोंगरावर चढला. पाण्याने ढगाचे रूप घेतले आणि
तेसुद्धा डोंगरावर गेले.
आता मात्र अग्नी खूपच घाबरला. तो सरळ दगडांमध्ये शिरला.
पाणीसुद्धा दगडांकडे धावले. दगडांत शिरू लागले. पण जमेना. त्याने
सर्व दगड तपासले. खूप प्रयत्न केला. पण आत शिरता येईना. पाणी
हताश झाले. हळूहळू मागे परतले...
.
Answers
Answer:
पुढील अपूर्ण कथा पूर्ण करा:
Explanation:
तरीही एकदा पाणी व अग्नी यांच्यात भांडण झालेच. शब्दाने शब्द
वाढत गेला. दोघेही जोराजोराने ओरडत होते. खूप लोक जमले. ते
भांडण बघत राहिले. सगळेजण पाण्याच्या बाजूने होते. त्यांचा पाण्याला
पाठिंबा होता. अग्नीला विरोध होता. त्यामुळे पाण्याला जोर चढला.
ते अग्नीवर धावून गेले. अग्नी घाबरला. तो पळाला. पाणी त्याच्या
मागे धावले. अग्नी डोंगरावर चढला. पाण्याने ढगाचे रूप घेतले आणि
तेसुद्धा डोंगरावर गेले.
पुढील अपूर्ण कथेचा उत्तरार्ध लिहून कथा पूर्ण करा :
एकदा पाणी व अग्नी यांच्यात भांडण झाले. त्यांची कधीही मैत्री
जमली नव्हती. जिथे पाणी असेल; तिथे अग्नी जात नसे. जिथे अग्नी
असेल, तेथे पाणी जात नसे.
आता मात्र अग्नी खूपच घाबरला. तो सरळ दगडांमध्ये शिरला.
पाणीसुद्धा दगडांकडे धावले. दगडांत शिरू लागले. पण जमेना. त्याने
सर्व दगड तपासले. खूप प्रयत्न केला. पण आत शिरता येईना. पाणी
हताश झाले. हळूहळू मागे परतले...
See more:
https://brainly.in/question/39798280
#SPJ1
.