India Languages, asked by vedantlode28, 6 months ago

पुढील अपूर्ण कथा पूर्ण करून लिहा :
सकाळची वेळ होती. नदीकाठी काही लोक जमले होते. वातावरण गंभीर होते. सर्वत्र शोकभावना होती. त्या लोकांव-
पाहताच कळत होते. गावात मृत्यू घडला होता. मृत्यूनंतरच्या दहाव्या दिवसाचे विधी चालू होते. न्हावी वारसदाराचे
तेवढ्यात एक म्हातारासा माणूस आला. पोशाख भिकाऱ्यासारखा. वर्ण काळासावळा. दाढी वाढलेली. तो भटजन
गेला. गयावया करू लागला. दोन दिवसांचा उपाशी होता. पत्रावळीतला भाताचा गोळा मागत होता. भटजी भडक
२. पुढील अपूर्ण कथा पूर्ण करून लिहा :
उतरवत होता. एका पत्रावळीवर भाताचे चार-पाच गोळे ठेवले होते.
तरीही समजावून सांगू लागले. ते भाताचे गोळे पिंडदानासाठी आहेत. ते मृत माणसाच्या आत्म्यासाठी आहेत..
आत्मा स्वर्गात जाईल.
त्या भुकेल्या माणसाने विचारले, “स्वर्ग कुठे आहे?
उत्तर:​

Answers

Answered by mauryasangita716
19

Explanation:

आधीच्या भागात, माधवीने फुल शेती करून अडीच लाख रुपये श्रीकांत च्या अकाउंट मध्ये जमा केले होते आणि पहिल्यांदा श्रीकांतने माधुरीला फोन केला, सगळं बोलणं करून झाल्यानंतर तिला विचारलं ,"तुझ्यासाठी काय आणू?

माधवी:-"खुप सारे प्रेम"

"हो रानी" हे एकत्याच माधवीला अश्रू उघडले...)

आता पुढे,

आज पहिल्यांदा श्रीकांत माधवीला हो राणी"असं बोलला या आधी साध माधवी अशीसुद्धा हाक कधी मारली नाही .त्यामुळे हो राणी हे शब्द तिच्या कानात खूप वेळ गुंजत राहिले ...चेहऱ्यावर स्मित हास्य उमटले होते ,बाजूला बाबा उभे होते बाबांना कळलं तिच्या मनातलं, पोरीच्या चेहऱ्यावर हसू आलं असं ते स्वतः एकटे पुुटपुटल.. आणी तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला ...

लग्नानंतरचा हा पहिला दिवस तिचा सुखाचा गेला... बाबा ,माधवी आणि नलू तिघांनीही रात्रीचे जेवण केले आणि झोपले... कित्येक दिवसांनंतर माधवीने आज शांत झोप घेतली. दुसऱ्या दिवशी बाबांना वैद्य कडे न्यायचे होते, नलू सकाळी गावाला निघून गेली, माधवी आणि बाबा वैद्याकडे गेले, आता बाबांच्या तब्येतीत हळूहळू सुधारणा व्हायला लागली.… गावाकडचं घर जप्त झाल्यामुळे आता माधवी आणि बाबांनी शेतातल्या घरात राहण्याचा निर्णय घेतला .....

Answered by ramnathbal621
10

Answer:

कथा पूर्ण करून लिहा :

सकाळची वेळ होती. नदीकाठी काही लोक जमले होते. वातावरण गंभीर होते. सर्वत्र शोकभावना होती. त्या लोकांकडे

पाहताच कळत होते. गावात मृत्यू घडला होता. मृत्यूनंतरच्या दहाव्या दिवसाचे विधी चालू होते. न्हावी वारसदाराचे केस

उतरवत होता. एका पत्रावळीवर भाताचे चार-पाच गोळे ठेवले होते.

तेवढ्यात एक म्हातारासा माणूस आला. पोशाख भिकाऱ्यासारखा. वर्ण काळासावळा. दाढी वाढलेली. तो भटजीकडे

गेला. गयावया करू लागला. दोन दिवसांचा उपाशी होता. पत्रावळीतला भाताचा गोळा मागत होता. भटजी भडकले.

तरीही समजावून सांगू लागले. ते भाताचे गोळे पिंडदानासाठी आहेत. ते मृत माणसाच्या आत्म्यासाठी आहेत. त्याचा

आत्मा स्वर्गात जाईल.

त्या भुकेल्या माणसाने विचारले, “स्वर्ग कुठे आहे?"

Similar questions