२. पुढील अपूर्ण कथा पूर्ण करून लिहा :
सकाळची वेळ होती. नदीकाठी काही लोक जमले होते. वातावरण गंभीर होते. सर्वत्र शोकभावना होती. त्या लोकांकडे
पाहताच कळत होते. गावात मृत्यू घडला होता. मृत्यूनंतरच्या दहाव्या दिवसाचे विधी चालू होते. न्हावी वारसदाराचे केस
उतरवत होता. एका पत्रावळीवर भाताचे चार-पाच गोळे ठेवले होते.
तवढ्यात एक म्हातारासा माणूस आला. पोशाख भिकाऱ्यासारखा. वर्ण काळासावळा. दाढी वाढलेली. तो भटजीकडे
गेला. गयावया करू लागला. दोन दिवसांचा उपाशी होता. पत्रावळीतला भाताचा गोळा मागत होता. भटजी भडकले.
तरीही समजावून सांगू लागले. ते भाताचे गोळे पिंडदानासाठी आहेत. ते मृत माणसाच्या आत्म्यासाठी आहेत. त्याचा
आत्मा स्वर्गात जाईल.
त्या भुकेल्या माणसाने विचारले, “स्वर्ग कुठे आहे?''
उत्तर :
Answers
Answer:

- उत्तर :
Explanation:

तेवढ्यात एक म्हातारासा माणूस आला. पोशाख भिकाऱ्यासारखा. वर्ण काळासावळा. दाढी वाढलेली. तो भटजीकडे
गेला. गयावया करू लागला. दोन दिवसांचा उपाशी होता. पत्रावळीतला भाताचा गोळा मागत होता. भटजी भडकले.
तरीही समजावून सांगू लागले. ते भाताचे गोळे पिंडदानासाठी आहेत. ते मृत माणसाच्या आत्म्यासाठी आहेत. त्याचा
आत्मा स्वर्गात जाईल.
त्या भुकेल्या माणसाने विचारले, “स्वर्ग कुठे आहे?
उत्तर: