Hindi, asked by guravdinesh784, 6 hours ago

२. पुढील अपूर्ण कथा पूर्ण करून लिहा : सकाळची वेळ होती. नदीकाठी काही लोक जमले होते. वातावरण गंभीर होते. सर्वत्र शोकभावना होती. त्या लोकांकडे पाहताच कळत होते. गावात मृत्यू घडला होता. मृत्यूनंतरच्या दहाव्या दिवसाचे विधी चालू होते. न्हावी वारसदाराचे केस उतरवत होता. एका पत्रावळीवर भाताचे चार-पाच गोळे ठेवले होते. तेवढ्यात एक म्हातारासा माणूस आला. पोशाख भिकाऱ्यासारखा, वर्ण काळासावळा. दाढी वाढलेली. तो भटजीकडे गेला. गयावया करू लागला. दोन दिवसांचा उपाशी होता. पत्रावळीतला भाताचा गोळा मागत होता. भटजी भडकले. तरीही समजावून सांगू लागले. ते भाताचे गोळे पिंडदानासाठी आहेत. ते मृत माणसाच्या आत्म्यासाठी आहेत. त्याचा आत्मा स्वर्गात जाईल. त्या भुकेल्या माणसाने विचारले, "स्वर्ग कुठे आहे?"​

Answers

Answered by bansodeajit100
24

Answer: please mark as branilist answer

----- भटजीने सांगितले कि स्वर्गात फक्त मेलेली लोक आणि पुण्य कर्म केलेली लोक जाऊ शकतात तू तर जिवंत आहेस भिकारी भटजीचे काही एकेना तो म्हाणाला मला स्वर्ग बगायचं आहे लहान बाळासारख तो रडू लागला नंतर मात्र भटजी रागावले व ते म्हणाले अरे मूर्ख मनसा ते स्वर्ग आहे कार्यक्रम नाही कि तू तेथे जाऊन वापस एशील ये तू इथे बस असे म्हणून भटजीनी त्यला बसवले आणि ते म्हणाले तू इथे थांब मी तुला जेवायला देतो भटजीनी त्यला जावयाला दिले भिकारी जेवण करून तेथून निघून गेला . भटजीच्या आयुष्यात सुख येउ लागले   भटजीचा सन्मान वाढू लागला, तेव्हा पासून भटजींचे आयुष्य सुखी झाले .

बोध :- नेहमी चांगले कर्म करून पुण्य मिळवावे , आपल्याला सगळीकडून फायदा होऊ शकतो .

I hope this is useful ,

thanks .

Answered by purvesh2007
2

Explanation:

I hope useful

Thanks

Attachments:
Similar questions