Art, asked by a4216, 1 month ago

• पुढील अपूर्ण कथा पूर्ण करा: (शब्दमर्यादा ८० ते १००)
एक मोठा दुकानदार होता. एकदा त्याचा मित्र त्याला भेटायला घरी आला. चहापाणी झाल्यावर
दुकानदार आपल्या मित्राला दुकान दाखवायला घेऊन गेला. ते तीन मजली भव्य दुकान पाहून मित्र खूश
झाला. त्याला मित्राचे कौतुक वाटले.
पण दुकानात शिरता शिरताच एक नोकर पुढे आला आणि अत्यंत नम्रपणाने, पण ठामपणे दुकानदाराला
म्हणाला, '' काय हे शेटगी? साडेअकरा याजून गेले. ही काय दुकानात यायची वेळ झाली? मी
सकाळी नऊ वाजता दुकान उघडले. बाकीची नोकर मंडळीही वेळेवर आली. आपण मालक असून
इतक्या उशिरा येता? अशाने दिवाळे वाजेल! "
मित्र थक्क होऊन पाहतच राहिला. तो नोकर बाजूला होताच मित्र दुकानदाराला म्हणाला,"​

Answers

Answered by RKAvanthika
2

Answer:

I hope this is your helpfully

Attachments:
Answered by gordegayetri
8

कारे तुझं एवढं मोठं दुकान आहे तु त्या दुकानाचा मालक

Similar questions