(३) पुढील अर्थांचे समानार्थी शब्द उताऱ्यातून शोधून लिहा:
1 १-डंख =
Answers
Answer:
समानार्थी शब्द (Synonyms)
एखाद्या शब्दासाठी त्याच अर्थाचा दुसरा शब्द म्हणजे ' समानार्थी शब्द ' होय.
समानार्थी शब्द लिहिताना दोन शब्दांमध्ये ( = ) चिन्ह देतात.
उदाहरणार्थ :-
पुढील वाक्ये नीट वाचा व अधोरेखित शब्दांकडे लक्ष द्या.
१) आजी मला रोज गोष्ट सांगते.
२) पुस्तकातील नवनवीन कथा वाचण्याचा सईला छंद आहे.
३) राजूची कहाणी ऐकून डोळ्यात पाणी आले.
गोष्ट म्हणजेच कथा म्हणजेच कहाणी.
गोष्ट = कथा = कहाणी
या सर्व शब्दांचे अर्थ सामान आहेत. म्हणून गोष्ट, कथा, कहाणी हे समानार्थी शब्द आहेत.
पुढे पाहूया समानार्थी शब्द.
“अ”शब्दसमानार्थी शब्दअभिनेतानट अचानकएकदमअमृतपीयूषअपघातदुर्घटनाअचंबाआश्चर्य, विस्मय, नवलअतिथीपाहुणाअपराधदोष, गुन्हाअडथळाआडकाठी, मनाई, मज्जाव अमापभरपूर, खूप, पुष्कळ, विपुल आवाजनाद, निनाद, रवआईमाता ,जननी, माय, माउली, मातोश्रीआयुष्यजीवनआसराआश्रय, निवाराआरसादर्पणआसनबैठकआरोपआळ, तक्रारआरोग्यतब्येत, प्रकृतीआज्ञाआदेश, हुकूमआकाशआभाळ, अंबर, नभ, गगन, खआनंदहर्ष, खुशी, समाधान, मोदआग्रहहट्ट, हेका, अट्टाहासआठवणसय, स्मृती, स्मरणओसाडउजाड ओझेवजन, भारओळखपरिचयओढानाला, झरा, ओहोळअंतशेवट, अखेर, मृत्यू, मरणअंगशरीर, देह, तनू, काया, कुडी, वपुअंतराळअवकाश
Answer:
soo
Explanation:
sorry i am not know the answer