Geography, asked by mominarsalaan786, 3 months ago

*पुढील अर्थाच्या कवितेतील ओळी शोध-हे मातृभूमी मी रोज तुझ्या गौरवाची गाणी गाईन.*

1️⃣ शब्दात सोड माझ्या आता हळूच पान्हा
2️⃣ आई तुझी अशी मी गाईन रोज गाणी
3️⃣ हे मायभू मी फेडीन पांग सारे
4️⃣ माझी ललाटरेषा बनते प्रयाग काशी.​

Answers

Answered by ggcdxffvv
12

Answer:

2️⃣ आई तुझी अशी मी गाईन रोज गाणी

Explanation:

hope it will help you if you liked please mark me brainliest

Similar questions