Geography, asked by inamdarasimoddin786, 3 months ago

पुढील बाबींची नावे दया : (कोणतेही चार)
(1) ब्राझीलमधील विविध भागांत आढळणारी खनिजे.
(2) प्राचीन भारतातील नागरी वस्ती असलेली शहरे.
(3)
विरळ लोकसंख्या असलेली ब्राझीलमधील राज्ये.
(4) क्षेत्रभेटीसाठी लागणारे उपयुक्त साहित्य.
(5) ब्राझीलमधील विविध वनांमध्ये आढळणाऱ्या वनस्पती.


please answer this question
I will mark him/her brainlist​

Answers

Answered by shriramomkar11
24

Answer:

1. मँगनीज, बॉक्साइट, लोहखनिज

2.दिल्ली,मिथिला,हडप्पा

3.रोराइमा,पारा, अमेझॉनास

4.कॅमेरा,प्रश्नावली, नकाशा व इतर उपयुक्त साहित्य

Answered by rushalisargar
0

Explanation:

ब्राजील में देवी विद्या भागा था उस नारी खनिजे

Similar questions