पुढील बातमी वाचा आणि कागदी पिशव्यांची जाहिरात तयार करा :
प्लास्टिक पिशव्यांवर महापालिकेची बंदी!
प्लास्टिक पिशव्या देणाऱ्या विक्रेत्यांवर आणि प्लास्टिक पिशव्या बाळगणाऱ्या ग्राहकांवर
कडक कारवाईचा इशारा!
Answers
Answered by
68
Required Answer:-
_____________________
प्लास्टिक पिशव्यांवर महापालिकेची बंदी!
- आजपासून प्लॅस्टिकच्या पिशव्यांवर सरकारने बंदी केली आहे.
- प्लास्टिक पिशव्या देणाऱ्या विक्रेत्यांवर कडक कारवाई होणार.
- प्लास्टिक पिशव्या बाळगणाऱ्या ग्राहकांवर कडक कारवाईचा इशारा सरकार नी आज केला आहे.
★ कृपया प्लास्टिक टाळावे.
• हेल्पलाइन न. ११२२३३४४५५
_____________________
Note : जाहिरात लेखन हे डब्ब्यात लिहावे.
Answered by
14
Answer:
प्लास्टिक पिशव्यांवर महापालिकेची बंदी!
आजपासून प्लॅस्टिकच्या पिशव्यांवर सरकारने बंदी केली आहे.
प्लास्टिक पिशव्या देणाऱ्या विक्रेत्यांवर कडक कारवाई होणार.
प्लास्टिक पिशव्या बाळगणाऱ्या ग्राहकांवर कडक कारवाईचा इशारा सरकार नी आज केला आहे.
★ कृपया प्लास्टिक टाळावे.
• हेल्पलाइन न. ११२२३३४४५५
_____________________
Note : जाहिरात लेखन हे डब्ब्यात लिहावे.
Similar questions