Social Sciences, asked by haijps7512, 1 year ago

पुढील चौकटीत पाठात आलेल्या व्यक्तींची नावे शोधा.

Attachments:

Answers

Answered by Heartkiller100
1

Sorry I don't understand what you are saying

Answered by Hansika4871
0

चौकटीत सापडलेली नावे खालील प्रमाणे आहेत:

१) मल्हार राव

२) विश्वनाथ

३) जया

४) जिप्पा

५) बाळाजी

६) आरू

७) माधव राव

८) सदाशिव

९) ना साहेब

अशा प्रकारची कोडी आपल्याला परीक्षेत आढळतात. ह्या आकृतीमध्ये जे उत्तर असते ते दडलेले असते. उत्तर शोधण्यासाठी आपल्याला आजही उभे शब्द शोधायचे असतात त्या नंतर आडव्या रेषा मध्ये नाव शोधायचा प्रयत्न करायचा. जर उभा आणि आडव्या रेषा मध्ये नाव सापडले तर त्याला उत्तर असे आपण ग्राह्य धरू शकतो पण जर उत्तर नाही सापडले तर आपल्याला तिरके सुद्धा शोधायला लागते.

अशा प्रकारचे प्रश्न आठवी, नववी, दहावीच्या पुस्तकांमध्ये आढळतात

Similar questions