India Languages, asked by atharvac922, 1 month ago

पूढील चिन्हांची नावे सांगा. ? ! . , : ; - " " ' '​

Answers

Answered by 91sandhyajadhav
11

mark me as brilliant .your answer is in this photo

Attachments:
Answered by mad210216
4

चिन्हांची नावे.

Explanation:

चिन्हांची नावे खालीलप्रकारे आहेत:

?  प्रश्नचिन्ह

!  उद्गारवाचक चिन्ह

. पूर्णविराम

, स्वल्पविराम

: अपूर्णविराम

; अर्धविराम

- संयोग चिन्ह

" " दुहेरी अवतरण चिन्ह

' ' एकेरी अवतरण चिन्ह

  • वरील दिले गेलेले चिन्ह हे 'विरामचिन्ह' आहेत. मराठी भाषेत या विरामचिन्हांचा प्रयोग वाक्याच्या उद्देश्याच्या हिशोबाने केले जाते.
  • वाक्यातून व्यक्त झालेला विचार पूर्ण झाला आहे, हे दाखवायला वाक्याच्या शेवटी (.) पूर्णविराम वापरतात.
  • जेव्हा एखाद्या वाक्यातून प्रश्न विचारले जाते, तेव्हा (?) प्रश्नचिन्हाचा प्रयोग केला जातो.
  • उद्गारवाचक चिन्हाचा (!) उपयोग वाक्यामध्ये आनंद, दुख, आश्चर्य हे भाव वाक्यात दाखवणाऱ्या शब्दाच्या मागे केला जातो.
  • वाक्यामध्ये महत्वपूर्ण शब्द, दुसऱ्यांचे बोलणे दर्शवण्यासाठी ( " ") दुहेरी अवतरण चिन्ह किंवा (' ') एकेरी अवतरण चिन्ह यांचा वापर केला जातो.
  • वाक्य बोलताना जेव्हा थोडे थांबायचे असते, तेव्हा (,) स्वल्पविराम या चिन्हाचा वापर करतात.
  • वाक्याच्या शेवटला जेव्हा एखादे तपशील दर्शवायचे असते, तेव्हा तपशीलाच्या आगोदर (:) अपूर्णविराम वापरतात.
  • वाक्यात ज्या स्थानावर अधिक वेळासाठी थांबायला लागते, तेव्हा (;) अर्धविराम वापरतात.
  • दोन शब्द किंवा ओळींमध्ये संबंध दाखवण्यासाठी (-) संयोग चिन्ह उपयोगी ठरतो.

Similar questions