पुढील चित्रातील घटकाचे आत्मवृत्त लिहा :
वरील घटक तुमच्याशी बोलत आहे अशी कल्पना करा.
Answers
answer:
झेंडा-नमस्कार मी भारत देशातील झेंडा आहे
मी- तू झेंडा असून काय फायदा
झेंडा- काय बोलतोस तुला माहितीये भारत झेंड्यासाठी किती जणांनी जीव दिला मला माझ्या भारतावर गर्व आहे
मी - हो का तुझ्याजवळ असे काय आहे
झेंडा- मी तर एक निर्जीव वस्तू आहे पण माझं लोकं किती आदर करतात जेव्हा 26जानेवारी असते तेव्हा वाईट,ऑरेंज, आणि ग्रीन या रंगाचे कपडे घालतात तसेच 26 जानेवारी नाही तर 15 ऑगस्ट 26 जानेवारीला रिपब्लिक डे आणि 15 ऑगस्ट ला इंडिपेंडन्स डे असे माझे दोन सण समज आणि एक गोष्ट लक्षात ठेव हा भारत देश इथे आलेल्या प्रत्येक व्यक्ती माझ्यावर खूप प्रेम करतो 'शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले जिंकले ' जर त्यावेळी ते नसते तर आज या देशाचे काय झाले असते
मी - ठीक आहे तू एवढं सांगतोय तर मी पण आज पासून माझ्या देशाचा म्हणजे माझं भारताचा आदर करेल .
Explanation:
very nice question..