India Languages, asked by diaplitambe4, 15 hours ago

पुढील फलक-लेखन वाचा. तुमच्या मित्राला आदर्श विद्यार्थी हे पारितोषिक जाहीर झाले आहे. या
कार्यक्रमात त्याचा सत्कार होणार आहे. या कार्यक्रमाला तुम्ही हजर आहात अशी कल्पना करा आणि
त्या प्रसंगाचे वर्णन करा:
ज्ञानगंगा माध्यमिक विद्यालय, रत्नागिरी
पारितोषिक वितरण कार्यक्रम २०१९-२०२०
प्रमुख पाहुणे
डॉ. महेश सकपाळ
अध्यक्ष
डॉ. संजय देशमुख
दिनांक : २२ डिसेंबर
वेळ: सायंकाळी ४ वाजता
सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे.
स्थळ: शाळेचे पटांगण
मुख्याध्यापक​

Answers

Answered by Sujan5336
0

sorry . please ask in english

Similar questions