पुढील गुणोत्तराचे शतमानात रूपांतर करा:
Answers
Answered by
3
Answer :-
=>
=> शतमानात रूपांतर :-
=> 91 %
Answered by
0
या प्रश्नाचे उत्तर आहे 91%
गुणोत्तराला जर शतमानात बदलायचे असेल,तर सगळ्यात आधी न्यूमैरेटर ला डिनॉमिनेटर ने भागाकार करू.
त्यानंतर मिळालेले उत्तर 100 ने गुणाकार केल्यावर गुणोत्तराचे शतमानात रूपांतर होईल.
दिलेल्या गुणोत्तराला शतमानात बदलण्यासाठी,
●आपण आधी 546 ला 600 ने भागाकार करू.
546/600
=0.91
●भागाकार केल्यानंतर, मिळालेले उत्तर आपण 100 ने गुणाकार करू.
0.91 × 100 =91
=91%
Similar questions