Math, asked by PragyaTbia, 1 year ago

पुढील गुणोत्तरे काढा.(i) वर्तुळाच्या त्रिज्येचे त्याच्या परिघाशी असलेले गुणोत्तर.(ii) r त्रिज्या असलेल्या वर्तुळाच्या परिघाचे, त्याच्या क्षेत्रफळाशी असलेले गुणोत्तर.(iii) बाजू 7 सेमी असलेल्या चौरसाच्या कर्णाचे त्याच्या बाजूशी असलेले गुणोत्तर.(iv) लांबी 5 सेमी व रुंदी 3.5 सेमी असलेल्या आयताच्या परिमितीचे, क्षेत्रफळाशी असलेले गुणोत्तर.

Answers

Answered by Mithalesh1602398
1

Answer:

(i)   1:2π

(ii)   2π: 1

(iii)   √2:1

(iv)  34:35

Step-by-step explanation:

Step : 1  Let Radius of circle =R

Circumference of circle =2 \pi R

Radius: circumference

R: 2 \pi R

1 : 2π

Step : 2 circumference: radius

2 \cdot r \cdot \pi \quad: r\begin{array}{ll}2 y \pi & : r \\\div r & \div r\end{array}

2π: 1

Step : 3

& =N_2 \times 7=7 \sqrt{2} \mathrm{~cm} \\&\end{aligned}

\begin{aligned}7 \sqrt{2} & =7 \mathrm{~cm} \\\therefore \frac{7 \sqrt{2}}{7} & \Rightarrow \frac{\sqrt{2}}{1} \Rightarrow \sqrt{2}: 1\end{aligned}

\begin{aligned}& l=5 \mathrm{~cm} b=3.5 \mathrm{~cm} . \\& \text { perimeter }=2(l+b)=2(5+3.5)=2 \times 8.5=17 \mathrm{~cm} \\& \text { drea }=l \times b=5 \times 3.5=17.5 \mathrm{~cm}^2\end{aligned}

\begin{aligned}& \text { perimet... Area } \\& 17 \quad: 17.5 \\& \frac{17}{17.5}=\frac{7704}{\frac{175}{35}}=\frac{34}{35}=34: 35 \\&\end{aligned}

Step : 4 वर्तुळाच्या मध्य बिंदूमधून जाणाऱ्या व त्याच्या परिघावरील कोणत्याही दोन बिंदुना जोडणाऱ्या सरळ रेषेस वर्तुळाचा व्यास असे म्हणतात. अशी ही रेषा वर्तुळास दोन समान भागात दुभागते. अशा रेषेच्या लांबीस सुद्धा व्यासच म्हटले जाते. वर्तुळाच्या व्यासाची लांबी त्याच्या त्रिज्येच्या दुप्पट असते. व्यास ही वर्तुळाची सर्वात मोठी ज्या आहे. एखाद्या वर्तुळात अगणित व्यास काढता येतात व सर्व व्यासांची लांबी सारखीच असते. त्रिज्येप्रमाणेच, वर्तुळाचा व्यास माहीत असल्यास परीघ व क्षेत्रफळ यांची माहिती मिळते.

To learn more about similar questions visit:

https://brainly.in/question/8294652?referrer=searchResults

https://brainly.in/question/54153408?referrer=searchResults

#SPJ1

Similar questions