Geography, asked by Purushottampatil1984, 6 months ago

( पुढील गोष्टींचा परीणाम सांगा)
सागरात पुढे आलेल्या भुभागांचा सागरी प्रवाहांवर

Answers

Answered by sarithapagunta
0

Explanation:

सागरात पुढे आलेल्या भूभागांमुळे प्रवाहांची दिशा व वेग या घटकांत बदल होतो . उत्तर - या प्रवाहांच्या संगमाच्या प्रदेशांत मोठ्या प्रमाणावर दाट धुके तयार होतात . या संघटनांच्या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर वनस्पती शेवाळ , प्लवंग हे माशांचे खाद्य वाढते व तेथे मासेमारी व्यवसाय भरभराटीस येतो .

Similar questions